फेसबुक खाते बंद कसे करावे?

फेसबुक खाते बंद कसे करावे_

सर्वात आधी आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वर लॉगिन करावे लागेल. आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर आपला पासवर्ड अथवा आयडी विसरला असेल तर आधी रीसेट करून घ्यावा लागेल. त्यासाठी लॉगिन करताना forgot password/username या पर्यायावर क्लीक करा. ई-मेल अथवा फोन निवडा, त्यावर आणलेला कोड टाका. नवीन पासवर्ड टाका आणि सबमिट करा. लॉगिन केल्यानंतर … Read more

सी एस आर निधी बद्दल माहिती मराठीत. CSR Information in Marathi.

CSR Information in marathi सी एस आर म्हणजे काय csr meaning in marathi

CSR Information in Marathi : सामाजिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणजे समाजाप्रती असलेली जबाबदारी. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी समाजाला फायदा होईल असे कार्य केले पाहिजे. या कार्यामध्ये विविध गोष्टी केल्या जाऊ शकतात, जसे गरीब मुला-मुलींसाठी शिक्षण उपलब्ध करणे, पाणी, रस्ते, कपडे आणि अन्य बाबी. सामान्य वक्ती साठी सामाजिक जबाबदारी असते तसेच कॉर्पोरेट कंपन्यांसाठी … Read more

भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी

भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी आणि राज्य निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी : लोकशाही मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India). लोकशाही मूल्यांचे पालन करून आणि स्वतंत्रपणे निवडणूक व्यवस्थापन करणे  हे या संस्थेचे मुख्य काम आहे. देशपातळीवरील अथवा राज्य पातळीवरील निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणे, कोणताही अनुचित प्रकार होत असेल तर त्याला आला घालणे … Read more

इलेक्टोरल बॉंड बद्दल सविस्तर. Electoral Bonds information in Marathi.

Electoral Bonds information in Marathi इलेक्टोरल बॉंड म्हणजे काय

इलेक्टोरल बॉंड माहिती: Electoral Bonds information in Marathi राजकीय पक्ष विविध मार्गाने देणग्या मिळवतात. धनादेश, ड्राफ्ट, बँक खाते अशे पर्याय उपलब्ध आहेत. राजकीय पक्षांना जमा झालेल्या देणग्या बद्दल सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक आहे. दर वर्षी हा अहवाल सादर करावा लागतो. देणगीदार व्यक्ती, रक्कम, देणगीची पद्धत आणि इतर माहिती या मध्ये देणे बंदनकारक असते. … Read more

पॉडकास्ट म्हणजे काय? What is Podcast meaning in Marathi?

podcast meaning in Marathi पॉडकास्ट म्हणजे काय?

व्हिडिओ साठी लागणारे तंत्रज्ञान जसे कॅमेरा, लाईट, बॅकग्राऊंड यासाठी थोडाफार खर्च येतो. याउलट पॉडकास्टींग साठी एक चांगला माईक आणि आपला मोबाईल इतके पुरेसं आहे. फक्त आवाज उत्तम कसा येईल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आवाजासाठी ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर/अँप चा वापर केला जाऊ शकतो. हेही वाचा : ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतं? IPO म्हणजे काय ? वेळेचा … Read more

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे काय?

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे काय

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट हे मुद्दे आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शासकीय यंत्रणा कोलमडली अथवा त्रिशंकू राजकीय परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. “राष्ट्रपती राजवट” असा शब्द घटनेमध्ये कुठेच आढळत नाही, आणीबाणी साठी केलेली तरतूद म्हणजेच राष्ट्रपती राजवट होय. शासन आणि … Read more

IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi?

What is IPO Means in Marathi. IPO म्हणजे काय

IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi? IPO म्हणजे Initial Public Offering. एक खाजगी कंपनी ज्यावेळी पहिल्यांदा आपले भाग (shares) विक्रीस काढते त्यावेळी त्यास IPO असे संबोधले जाते. अशा खाजगी कंपन्या ज्या शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत, त्यांना थेट  भाग (shares) विक्री करता येत नाहीत. यासाठी IPO जाहीर केला जातो. IPO मार्फत खाजगी … Read more

सतत कॉम्पुटर वर काम करत आहात? डोळ्यांचे व्यायाम करा आणि डोळ्यांची काळजी घ्या

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, डोळ्यांचे व्यायाम

डोळ्यांचे व्यायाम आणि डोळ्यांची काळजी हल्ली डोळ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. स्मार्टफोन, संगणक तसेच इतर विविध कारणांनी सातत्याने आपल्या डोळ्यांवर ताण पडत असतो. कित्येकदा आपण डोळ्यांना त्रास होतील अशा गोष्टी वारंवार करत असतो. अशाच चुका टाळण्यासाठी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांचे व्यायाम याबद्दल जाणून घेऊयात.  डोळ्यांचे व्यायाम: 1) जर तुम्ही काम करत असाल तर … Read more

उत्तम Resume कसा तयार करावा?

Resume कसा तयार करावा resume kasa banvaycha resume kasa tayar karava

Resume म्हणजे काय? Resume कसा तयार करावा? नोकरीसाठी अर्ज करताना महत्वाची गोष्ट म्हणजे Resume (रिझ्युमे). यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्ती संबंधित सविस्तरपणे माहिती दिलेली असते. याला बायोडाटा (Bio-data) असे देखील संबोधले जाते. कॉम्प्युटर अथवा मोबाईल द्वारे आपण Resume बनवू शकतो. नाव, नंबर, ईमेल, शिक्षण, अनुभव या महत्वाच्या गोष्टी Resume मध्ये लिहाव्या लागतात. जर एखादी व्यक्ती Resume पाहत … Read more

वेबसाईट होस्टिंग काय असते? Web hosting meaning in Marathi.

web hosting meaning in marathi

वेबसाईट होस्टिंग काय असते? Web hosting meaning in Marathi : जर आपण नवीन वेबसाईट बनवत असाल तर आपल्याला एक वेबसाईट होस्टिंग सेवा विकत घ्यावी लागते. म्हणजेच आपल्याला काही स्पेस विकत घ्यावा लागतो जिथे आपल्या वेबसाईटची सर्व माहिती संपादित केली जाते. ज्या प्रकारे घर बांधण्यासाठी आधी एक जागा विकत घ्यावी लागते आणि नंतर घर बांधले जाते. … Read more

error: Content is protected !!