आपण जेव्हा आपले आधार आणि पॅन कार्ड लिंक करत असतो. तेव्हा आपल्याला दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. त्या दोन गोष्टी म्हणजे आपले आधार कार्ड आणि पँनकार्ड. ज्या नावाचे पँनकार्ड आपल्याला आधार कार्डसोबत लिंक करायचे असते त्याच नावाचे आधार कार्ड आपल्याकडे यासाठी उपलब्ध असणे फार गरजेचे असते. म्हणजेच ज्या नावाने आपले कार्ड आहे त्याच नावाने आपले पँन कार्ड देखील असणे गरजेचे आहे.
सविस्तरपणे समजुन घेऊयात आजच्या लेखातुन आधार कार्डसोबत पँनकार्ड लिंक करण्याची संपुर्ण प्रक्रिया.
आपण आपले आधार कार्ड पँनकार्डसोबत जोडण्यासाठी sms सेवेचा वापर देखील करू शकतो.
त्यासाठी आपल्याला ह्या सेवेचा वापर करण्यासाठी 567678 तसेच 56161 ह्या नंबरवर आपल्याला आपले आधार कार्ड पँनकार्डसोबत लिंक करायचे आहे, असा संदेश पाठवावा लागतो. यानंतर आपले पँनकार्ड आधार कार्डसोबत लिंक केले जाते.
● आपण आपले आधार कार्ड आपल्या पँनकार्ड सोबत लिंक करणे आता खुपच गरजेचे झाले आहे. कारण जर आपण आपले आधार कार्ड पँनकार्डसोबत जोडले नाही तर ह्यामुळे आपल्याला खुप काही अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जसे की आपण इन्कम टँक्स रिटर्न फाईल करण्यास पात्र ठरत नसतो.
● त्याचसोबत आपण जर आपले पँनकार्ड आधार कार्डसोबत जोडले नाही तर आपल्याला बँकेत पन्नास हजार पेक्षा अधिक रक्मेची बँकेत देवाणघेवाण करता येणार नाही.
● वेगवेगळया सरकारी सेवांमध्ये आपल्याला सवलत मिळण्यासाठी आपले पँन कार्ड आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे.
● आणि सगळयात महत्वाचे म्हणजे आपल्याला दिलेल्या तारखेपर्यत आपण आपले पँनकार्ड आधार कार्डसोबत लिंक नाही केले तर आपल्याला दंड देखील भरावा लागण्याची शक्यता असते. तसेच आपले पँनकार्ड बंद देखील करण्यात येऊ शकते.
बहुतेकदा असे होत असते की आपण आपले पँनकार्ड आधार कार्डसोबत लिंक करत असतो पण काही तांत्रिक अडचणींमुळे आपले आधार कार्ड पँनकार्डर्सोबत लिंक होत नाही. अशा वेळी आपले आधार कार्ड पँनकार्डर्सोबत लिंक झाले आहे का नाही असा प्रश्न आपल्या मनात उदभवत असतो. अशावेळी खात्री करून घेण्यासाठी आपण आपले आधार कार्ड पँनकार्डसोबत लिंक झाले आहे का नाही हे चेक करू शकतो.
चला तर मग जाणुन घेऊ आपले आधार कार्ड पँनकार्डसोबत लिंक आहे का नाही हे आपण कसे चेक करायचे?
● सगळयात आधी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे.
● त्यानंतर लिंक आधार स्टेटस ह्या लिंकवर क्लिक करायचे आणि आपला आधार कार्ड तसेच पँनकार्डचा नंबर तिथे टाईप करायचा.
● मग view aadhar link status वर क्लिक करायचे
● यानंतर आपले पँनकार्ड जर आधार कार्डसोबत लिंक असेल तर तसा मँसेज तिथे दिला जातो.आणि लिंक नसेल तर ते देखील इथे सांगितले जात असते.
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More